आमच्याकडे चांगल्या क्वालिटीचे मका विकणे आहे.
वाण, ऍडवन्ता 756 मुरघास स्पेशल मका विकणे आहे.
पूर्ण वाढ झालेली आहे अजून कापणी साठी अंदाजे एक महिनाभर वेळ आहे .
1 एकर मका विकण्यासाठी उपलब्ध आहे.