मुरघासासाठी मका विकणे आहे1 एकर मका विक्रीसाठी उपलब्ध आहे✅ मकाची उंची10 ते 15 फूट आहे.✅ ५०% कणीस भरलेले आहे.✅ मुरघाससाठी सर्वोत्तम मका आहे.दर योग्य – थेट शेतकऱ्याशी संपर्क साधा.