मका मुरघास विकणे आहेजनावरांचे खाद्य मका मुरघास विकण्यासाठी उपलब्ध आहे.सिजेंटा 65 - 40 आणि हायटेक या दोन जातीची मका उपलब्ध आहे.3 ते 4 एकर माल विकणे आहे. ऑर्डर नंतर माल बनवून दिला जाईल.