मुरघास विकणे आहे.
27-09-2023
मुरघास विकणे आहे
आमच्या कडे ऊत्तम प्रकारचा मुरघास योग्य दरात मिळेल.
मुरघासाचे वैशिट्ये :-
- जनावरांचं आवडीचं खाद्य मका
- चिकातला मक्यापासून बनवलेला मुरघास यामध्ये जनावरांसाठी सर्व पोषक घटक असता जसे की, (मिनरल, झिंक, कॉपर, फोस्परस) आणि इतर भरपूर.
- मुरघास म्हणजे ओला चारा
- दुभत्या जनावरांना अधिक दूध निर्मितीसाठी गुणकारी.
- वैज्ञानिक निकषानुसार जनावरांच्या उत्तम आरोग्यासाठीचा चारा.
- मुरघासामुळे आपल्याला इतर खाद्य जसे की, (सरकी पेंड सुग्रास) हे देखील कमी लागते आणि या मुळे आपला दुधाचा नफा देखील वाढतो
अधिक माहितीसाठी संपर्क : 9423102452 / 9595890725
moor grasses for sell in pune
मुरघास, मुरगास
--
नितीन मधुकर गिरमकर
9423102452
9423102452
देऊळगांव राजे , ता. दौंड , जि. पुणे
पत्ता :-
खात्रीशीर जाहिराती
संबंधित जाहिराती