मका मुरघास विकणे आहे
आमच्याकडे उत्तम प्रतीचा मुरघास उपलब्ध आहे.
गाय, म्हैस, शेळी, मेंढी, घोडा, इ. सर्वासाठी उपयोगी असलेला चारा.
मुरघासाचे वैशिट्ये :-
- जनावरांचं आवडीचं खाद्य चिकातला मक्यापासून बनवलेला मूरघास .यामध्ये जनावरांसाठी सर्व पोषक घटक (मिनरल, झिंक, कॉपर, फोस्पर) व इतर असे भरपूर पोष्टीक गुण
- मुरघास म्हणजे ओला चारा
- दुभत्या जनावरांना अधिक दूध निर्मितीसाठी गुणकारी.
- मुरघास वर्षभर वापरू शकतो.
- बाजारातील एकमेव आणि सुरक्षित पर्याय
- यंत्राव्दारेच तयार केलेला मुरघास आहे जास्त टिकाऊ आणि पौष्टिक.