उत्तम प्रतीचा मुरघास उपलब्ध आहे
मुरघासाचे वैशिट्ये :-
- जनावरांचं आवडीचं खाद्य मका
- चिकातला मक्यापासून बनवलेला मुरघास यामध्ये जनावरांसाठी सर्व पोषक घटक असता जसे की, (मिनरल , झिंक , कॉपर , फोस्पर) आणि इतर भरपूर .
- मुरघास म्हणजे ओला चारा
- दुभत्या जनावरांना अधिक दूध निर्मितीसाठी गुणकारी.
- वैज्ञानिक निकषानुसार जनावरांच्या उत्तम आरोग्यासाठीचा चारा.
- मुरघासामुळे आपल्याला इतर खाद्य जेसे की, (सरकी पेंड सुग्रास) हे देखील कमी लागते आणि या मूळ आपला दुधाचा नफा देखील वाढतो.
- मुरघास वर्षभर वापरू शकतो.
- बाजारातील एकमेव आणि सुरक्षित पर्याय
- यंत्राव्दारेच तयार केलेला मुरघास आहे जास्त टिकाऊ आणि पौष्टिक.
- प्रतिदिवस 2० टॅन मुरघास निर्मितीची क्षमता असलेला गोदावरीचा प्रकल्प
- गाय, म्हैस, शेळी, मेंढी, घोडा, इ. सर्वासाठी असलेला चारा.
moor grasses for sell in solapur, moor grasses for sell near me, मुरघास विक्री केंद्र