मुरघास विकणे आहे
उत्तम प्रतीचा मुरघास विक्रीस उपलब्ध आहे.
- दुभत्या जनावरांना अधिक दूध निर्मितीसाठी गुणकारी.
- जनावरे वेळेवर गाभण राहायला मदत करतो आणि प्रकृती सुधारते.
- इतर खाद्य जसे की, सरकी पेंड, सुग्रास, भरडा हे कमी लागते व यामुळे आपला दुधाचा नफा वाढतो.
- गाय, म्हैस, शेळी, मेंढी, घोडा, इ. सर्वासाठी असलेला चारा.