आमच्याकडे उत्तम प्रकारचा मुरघास योग्य दरात मिळेल.
मुरघासचे वैशिष्ट्ये:-
जनावरांचं आवडीचं खाद्य मका.
चिकातल्या मक्यापासुन बनवलेल्या मुरघास जनावरांनासाठी पोषक घटक असतात जसे की, (मिनरल, झिंक,क कॉपर, फोस्परस,) आणि इतर भरपूर.
मुरघास म्हणजे ओला चारा.
दुभत्या जनावरांना अधिक दूध निर्मितीसाठी गुणकारी.
वैज्ञानिक निकषानुसार जनावरांच्या उत्तम आरोग्यासाठीचा चारा.
मुरघासामुळे आपल्याला इतर खाद्य जसे की,(सरकी पेंड सुग्रास) हे देखील कमी लागते आणि यामुळे आपला दुधाचा नफा पण वाढतो.