आमची वैशिष्टे :-
✅ ३५-४०% मक्याचे प्रमाण असलेला उच्च दर्जाचा मुरघास
✅ हजारो शेतकऱ्यांची पहिली पसंती
✅ अत्याधुनिक हायड्रोलिक प्रेस तंत्रज्ञानाने तयार
✅ कमी माऊश्चर – अधिक टिकाऊपणा
✅ १७० मायक्रॉनच्या मजबूत, हवा बंद पॅकिंगमध्ये
✅ ५० दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी योग्यरीत्या मुरवलेला
✅ दुधाळ जनावरांसाठी पोषणयुक्त व उपयुक्त
🔥 १००% गॅरंटी असलेला मुरघास!
📦 50kg पॅकिंग | महाराष्ट्रभर डिलिव्हरी उपलब्ध आहे