शिवमलाई गोल्ड सरकी ढेप
महाराष्ट्रातील एकमेव शुध्द सरकी पासुन बनविलेली अतिशय गरम सरकी ढेप (खामगाव क्वीलिटी) उत्पादन करणारी पशु ढेप कंपनी शिवमलाई गोल्ड ही ढेप (पेंड) जनावरानां खाण्यासाठी अतिशय नरम असल्यामुळे आवडीने या ढेपेचे सेवन दुध-दुभते जनावरे करतात. व पाणी जास्त पितात. तसेच सदर ढेपे मधील तेलाचे प्रमाण जास्त असल्यामुळे दुधातील फॅट्सचे प्रमाण वाढलेले दिसुन येते.
शिवमलाई गोल्ड सरकी ढेपचे खालील प्रमुख वैशिष्टे -
संपूर्ण महाराष्ट्रभरात सेवा उपलब्ध