अतिशय उत्तम प्रतीचे बैल जोड विकण्यासाठी उपलब्ध आहे.
बैल जोड विक्री आहे अत्यंत गरीब मारीत नाहीत कामाची पूर्ण खात्री.
डोंगराळ भागात चाललेली उसाच्या टायरला चाललेली बैल जोड विक्री आहे.