नमस्कार,आम्ही हाॅर्टीकल्चर शिकलो असून,गेली 20 वर्षे गार्डन,फळबागा,वनझाडे,ठिबकसिंचन,पाॅलीहाऊस,नैसर्गिक शेती या क्षेत्रात काम करत आहोत,
आर्थिक मागासलेले गरजूंना त्यांच्या कुवतीनुसार मोबदला घेवून सल्ला देवू
इतरांना साईट पाहून चर्चा करून फी आकारली जाईल
महाराष्ट्रामध्ये सेवा देवू..