एकदिवसीय मोफत कार्यशाळा
महाराष्ट्रातील डाळिंब उत्पादकांना सुवर्णसंधी…
विषय -
मार्गदर्शक -
डाळिंबरत्न बी. टी. गोरे सर
चर्चासत्रामध्ये मिळणार्या शेड्यूल/नोंदवहीसाठी नावनोंदणी अनिवार्य आहे. लिंक वर क्लिक करून मोफत नावनोंदणी करावी.
https://forms.gle/SwpEctRqbWyUauAo8
चर्चासत्र ठिकाण -
वृंदावन लॉन्स, चिंचोली फाटा, राहुरी, अहमदनगर
चर्चासत्र दिनांक आणि वेळ
02 मार्च 2024, सकाळी ठीक 10:00 वाजता
चर्चासत्रास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.