ठीबक सिंचन आणि कृषि अवजारे विषयी सल्ला
हो. मी मोफत सल्ला देयला तयार आहे.
मी नेटाफिम ठिबक सिंचन नामांकित कंपनीत प्रशिक्षण घेतले आहे त्यामुळे मला ठिबक सिंचनाची चांगल्या प्रकारे माहिती आहे. मी कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय परभणी येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथुन शिक्षण पुर्ण केले आहे.