बाजारभाव
 शेती विषयक माहिती
 सल्लागार
 कृषीसेवा

 खरेदी
 विक्री
 भाड्याने

 नर्सरी
 अवजारे
 बियाणे
 खते
 जमीन
 पशुधन
 फळे
 भाजी
 डेअरी
 सेंद्रिय
 धान्य
  फुले

कृषी क्रांती बद्दल

Privacy And Policy
Terms And Conditions
© Krushi Kranti


गिर गाईचे व देशी गाईचे तूप विकणे आहे

14-03-2023


गिर गाईचे व देशी गाईचे तूप विकणे आहे

मानवी आरोग्यासाठी अत्यंत पोषक पदार्थ म्हणजे गिर गाय चे तूप होय 

तर आम्हीं शिवम डेरी भारताला भेसळी पासून मुक्त करण्यासाठी नैसर्गिक पद्धतीने तयार केलेले तूप विक्रीस उपलब्ध आहे 

प्रमाण :-

  1. गिर गाईचे 25-30 किलो रोज विक्रीस आहे 
  2. गाईचे 100-150 किलो रोज विक्रीस आहे

फायदे :-

  • रक्तातील लाल पेशी वाढवते जे हृदयाच्या समस्यांसाठी महत्वाचे आहे.
  • डोळ्याचे विकार कमी होतात.
  • लहान मुलांच्या वाढीसाठी आणि हाडांच्या मजबूतीसाठी तूप एक योग्य आहार आहे.
  • तुपाचा तुमच्या मेंदूच्या आरोग्यावरदेखील चांगला फायदा होतो.
  • रोग प्रतिकार क्षमता वाढवते.

गिर गाईचे तुपाची विक्री आम्हीं ठोक आणि किरकोळ भावात करत आहोत. तरी इच्छुक दुकानदार, ठोक विक्रेते आणि ग्राहक यांनी संपर्क साधावा

अधिक माहितीसाठी संपर्क : 9623198940

Gir cow ghee for sell in Ahmednagar, Gir cow ghee for sell near me


2100/-

गंगराज धनवटे

9623198940

9623198940

टाकळीभान, ता. श्रीरामपूर , जि. अहमदनगर


खात्रीशीर जाहिराती