गीर गाईचे ओरिजनल शुद्ध तूप
06-09-2022
गीर गाईचे ओरिजनल शुद्ध तूप
फायदे :-
- बुद्धी वर्धक
- आपली रोग प्रतिकार क्षमता वाधवते.
- शांत झोप व डोक्याचे त्रास कमी करते.
- शरीरातील उष्णता कमी करते त्यामुळे उल्सर कमी होण्यास मदत होते.
- कॅन्सर ट्रीटमेंट मध्ये उपयुक्त
- हृदयरोग टाळतात,मधुमेह, अर्धांगवायू, आंबटपणा इत्यादी साठी उपयुक्त्त
- देशी तुप संधीवातातून बरे होण्यास मदत करते.
- गुडघेदुखीच्या दुखण्यांसाठी चांगले
- सतत सेवन केल्याने मूळव्याध बरे करते
- मेंदूला बळकट करते
- शुक्राणूंची संख्या वाढवते
- रक्तातील लाल पेशी वाढवते जे हृदयाच्या समस्यांसाठी महत्वाचे आहे.
- डोळ्याचे विकार कमी होतात.
- लहान मुलांच्या वाढीसाठी आणि हाडांच्या मजबूतीसाठी तूप एक योग्य आहार आहे.
- तुपाचे सेवन केल्यामुळे पचनशक्ती सुधारते.
- तुपाचा तुमच्या मेंदूच्या आरोग्यावरदेखील चांगला फायदा होतो.
- तुप कर्करोगाच्या रूग्णासाठी अतिशय फायदेशीर आहे. कारण तुपामध्ये कर्करोगाच्या पेशींची वाढ कमी करण्याचे गुणधर्म असतात.
- तुप थंड गुणधर्माचे असल्यामुळे तुपाने हात आणि पायाच्या तळव्यांना मालिश केल्यामुळे हातापायांना होणारी जळजळ कमी होते.
- असे अनेक फायदे आहेत
उत्पादक ते ग्राहक घरपोच सुविधा
आमच्याशी संपर्क :- 9096024084 / 9623629594
--
AKSHAY DESHMUKH
9096024084
9096024084
दीप नगर , ता. यवतमाळ, जि. यवतमाळ
खात्रीशीर जाहिराती