वितरक व विक्री प्रतिनिधी नेमणे आहे
संपूर्ण महाराष्ट्रात वितरक व विक्री प्रतिनिधी नेमणे आहे
शितल हर्बल पशुआहार पंजाबचा सर्वाधिक प्रसिद्ध असणारा ब्रँड आता आपल्या महाराष्ट्रातही उपलब्ध
आमची वैशिष्ट्ये :
- 25 वर्षापासून डेअरी क्षेत्रात अग्रेसर अनुभवी कंपनी
- कच्चा मालाची निवड ते अंतिम पशुखाद्य निर्मिती पर्यंत असणाऱ्या सर्व चाचण्यांनी परिपूर्ण पशुखाद्य
- अल्ट्रा मॉडर्न प्लांटमध्ये तयार केलेत स्टीम रोस्टेड फीड
- हरबल औषधे, ऊर्जा, बायपास फॅट, बायपास प्रोटीन, चिलेटेड विटामिन्स आणि मिनरल्स परिपूर्ण उत्पादन
- पशूंच्या वयानुसार, शारीरिक गरजेनुसार वेगवेगळी उत्पादने
- पशुखाद्य वितरकांना मिळणाऱ्या सुविधा
- पशुखाद्य विक्रीसाठी संपूर्ण मार्गदर्शन
- वितरकांना मार्केटिंगसाठी कंपनी पगारी प्रतिनिधी
- गोठा व्यवस्थापणेसाठी पशुवैद्यकीय प्रतिनिधी / डॉक्टरांचे मार्गदर्शन
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील इच्छुकांनी डिस्ट्रिब्युटर आणि डिलरशिपसाठी तसेच विक्री प्रतिनिधी बनण्यासाठी श्री. अजय पवार ( सेल्स & मार्केटिंग हेड महाराष्ट्र ) शितल इंडस्ट्रीज यांना व्हाट्सअप किंवा कॉल करावा.