दूध उत्पादन वाढीसाठी विश्वासार्ह उपाय!
पशुखाद्य क्षेत्रातील सर्वोत्तम मिश्रण –
उच्च प्रतीचे प्रोटीन, फॅट, मिनरल्स व जीवनसत्त्वांचा समतोल खजिना,
जो जनावरांना ताकद, आरोग्य व अधिक दूध उत्पादन देतो.
✔️ जनावरांची प्रोटीन गरज पूर्ण होते
✔️ दुधातील प्रोटीन व फॅटचे प्रमाण वाढते
✔️ दूध उत्पादन क्षमतेचा पूर्ण वापर होतो
✔️ रिपीट ब्रीडिंगची समस्या कमी होते
✔️ गायी, म्हशी, वासरे व बैलांसाठी उपयुक्त
🐄 देशी गाय – 100 ग्रॅम / लिटर दूध
🐄 संकरित गाय – 150 ग्रॅम / लिटर दूध
🐃 म्हैस – 200 ग्रॅम / लिटर दूध
🔹 मेंटेनन्ससाठी – 1 किलो / जनावर
✔️ कोरड्या व हवाबंद ठिकाणी साठवा
✔️ उत्पादन तारखेपासून 12 महिने सुरक्षित
हा प्रोटीन बूस्टर/बार विशेषतः दुधाळ गायी-म्हशींसाठी तयार करण्यात आला आहे.
🏠 पत्ता: क्र.137, लासुर्णे, ता. इंदापूर, जि. पुणे – 413114
📞 ग्राहक सेवा: 9156658001 / 8378810384