APSA-80 चे फायदे :
- उत्पादन वाढवण्यास मदत
- स्प्रेडर: पिकावर केलेली फवारणी पसरवण्यास व जास्त काळ टिकवण्यास मदत. उदा. स्टीकर, कीडनाशक, इ.
- अेक्टीवेटर: किटक व तण नाशकची कार्यक्षमता वाढवते .
- पावडर व तेलयुक्त औषध पाण्यात अधिक विरघळ्यास मदत.
- पाण्याला जमिनीत 30 से.मी/ 1.5 फूट खोलवर नेण्यास मदत.
- मातीची ओल व जमिनीचा भूशभूशीतपणा टिकवून ठेवण्यास आणि सिंचनासाठी मदत .
- पाण्याचा निचरा व दलदल कमी करणे, PH मेंटेन करणे.
- जमिनीमध्ये नियमित वापसा कंडिशन निर्माण करण्यासाठी APSA-80 वापरणे .
- स्प्रे उपकरणे व ठिबक नॉजलमध्ये जमलेले क्षार, ब्लॉक व गंज साफ करण्यास मदत.
- किड व रोगांवर नियंत्रण. उदा. हुमणी, मावा, करपा, इ.
- बायो डिग्रेडेबल व जैविक अथवा रासायनिक औषधामध्ये वापरण्यास उपयुक्त .
- सर्व प्रकारच्या शेतीमध्ये वापरण्यास योग्य .
- जल सिंचन करुण वीज व मशागत खर्च कमी करते.
वापर :
- सिंचन: 100 ली. पाणी + 200 मिली APSA-80 प्रति एकर, महिन्यातून एकदा ठिबक/पाठ पाणी/आळवणी द्वारा सोडणे.
- स्प्रे: पाठीवरील 15 ली. पंप मध्ये 5 मिली APSA-80 प्रत्येक फवारणीवर वापरणे .
- तण नाशक: पाठीवरील 15 ली. पंप मध्ये 20 मिली APSA-80 प्रत्येक फवारणीवर वापरणे.
- पिकांची कापणी/काढणी केल्यानंतर, माल फ्रेश व वजनदार राहण्यासाठी APSA-80 फवारणे फायदेशीर ठरते. उदा. ऊस, द्राक्ष, डाळिंब, कांदा, भाजीपाला, इ.
- वापर : पाठीवरील पंपमध्ये 15 ली. पाणी+30 मिली APSA-80 काढलेल्या मालावर फवारणे.
महाराष्ट्रभरत कोठेही घरपोच डिलिव्हरी दिली जाईल
नवीन वर्षानिमित्त स्पेशल ऑफर
ग्राहकांसाठी साठी :
9 ते 15 जानेवारी 2024 पर्यंत 5000 च्या खरेदीवर 500 रुपये डिस्काऊंट
डिस्ट्रीब्यूटर साठी :
9 ते 15 जानेवारी 2024 पर्यंत 14900 च्या खरेदीवर 2200 रुपये डिस्काऊंट
APSA-80 1 लिटर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर जा
https://www.amway.in/p/for-1-ltr
APSA-80 5 लिटर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर जा
https://www.amway.in/p/for-5-ltr
APSA-80 ची PDF पहा👇🏻
https://drive.google.com/file