आपसा-80 विक्रीसाठी उपलब्ध आहे
आज मि आपसा 80 नावाचे एक प्रॉडक्ट जे कि अँमवे कंपनीचे आहे ते मि माझ्या शेतकरी बांधवाना देत आहे त्याचे फायदे खालील प्रमाणे :-
- जास्त पाणी धरणारी जी जमिन आसेल त्या ठिकाणी आपसा 80 जमिन कोरडी करते.
- कमी पाणी आसेल तिथे आपसा 80 पाणी धरुन ठेवते.
- जमिन एकदम भुसभुसीत करते.
- फवारणी मध्ये प्रति टाकिस 5 ml वापरल्यास स्टिकर म्हणुन काम करते.
- बंध पडलेले ठिंबकचे छिद्रे मोकळे करते उभ्यां पिकात हे वापरता येते . याचा मालावर काही दुषपरीणाम होत नाही उलट मालास फायदा होतो.
- जमिनीस पाणी कमी लागते कारण ते ओल धरुन ठेवते.
- मालाच्या पांढऱ्या मुळयाची वाढ करते.
- जमिनीत टाकलेले मिश्र खत पुर्ण पणे विरघळवते.
- हे ठिबक किंवा आपण सोडत असलेल्या पान्यासोबत एकरी 200 मिली सोडावे.
हे पुर्ण पणे आयुर्वेदिक आहे.