जिवोगेन द्रवरूप जैविक जीवामृत (स्लरी) 35 लिटर
- गाईचे शेण व गोमुत्र यांवर शास्त्रशुद्ध प्रक्रिया करून बनवलेली जिवाणूयुक्त अनएरोबिक बायो-डायजेस्टेड स्लरी.
- ठिबक सिंचनाद्वारे देता येते त्यामुळे वापरास सहज व सोपी स्लरी-जीवामृत
- १००% सेंद्रिय व नैसर्गिक उत्पादन.
- पिकास आवश्यक असणारी अन्नद्रव्ये नैसगिक स्वरुपात उपलब्ध करून देण्यास मदत करते.
- पिकला संतुलित पोषण मिळते.
- पिकांचा ताण सहन करण्याच्या क्षमतेत वाढ करते.
- जमिनीत असणारे पोषण घटक मुळांना उपलब्ध करून देण्यासाठी मदत करते.
- त्याचप्रमाणे शेतजमिनीचे आरोग्य व जमिनीतील सुक्ष्मजीवासाठी वाढ करते.
- पांढऱ्या मुळांची संख्या वाढविते व मुळांची अन्नग्रहण क्षमता वाढविते.
सर्व प्रकारच्या पिकांसाठी उपयुक्त.
अधिक माहितीसाठी संपर्क : 9960160415