केशलिका बायोस्टिम्युलंट हे असे उत्पादन आहे कि जे खतांची गरज कमी करते आणि वनस्पतींची वाढ होण्यासाठीचे अडथळे, कमी सिंचनाचे परिणाम आणि अजैविक ताण यापासून पिकांचे संरक्षण करते. तसेच वनस्पतीच्या महत्त्वपूर्ण प्रक्रियेच्या कार्यक्षमतेस हे अतिशय अनुकूल आहे आणि चांगल्या दर्जाचे उत्पादन घेण्यासाठी कार्यक्षम आहे. या बायोस्टिम्युलंट मध्ये अमिनो एसिड, पेप्टाइड्स आणि मुलभूत अन्नघटक आहेत.
१००% सेंद्रिय
दर्जेदार उत्पादनासाठी वापरा इकोकृषी केशलिका सर्व प्रकारच्या भाजीपाला पिकांसाठी अत्यंत उपयुक्त, एकदा वापरून बघाच !
वापरचे प्रमाण :-
अधिक माहितीसाठी संपर्क : 7507032365