ग्रीन टॉप
(सुक्ष्म अन्नद्रव्ये खत ड्रिपमधुन देण्यासाठी)
ग्रीन टॉप हे झिंक, फेरस, मँगेनीज, कॉपर व बोरॉन या सुक्ष्म अन्नद्रव्ये घटकापासून बनवलेले उत्पादन आहे. यामध्ये पिकांना आवश्यक सर्व सुक्ष्म अन्नद्रव्ये अंशत: चिलेटेड पावडर स्वरुपात उपलब्ध आहेत.
वापरण्याचे फायदे:-
वापरण्याचे प्रमाण: प्रती एकर २ किलो ड्रीप मधून.
आपल्या जवळील कृषी सेवा केंद्र मध्ये उपलब्ध.