घटक: पॅक्लोबुट्राझोल 23% एससी
प्रमाण: 1. 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या झाडांसाठी: 8 मिली 5 लिटर स्वच्छ पाण्यात प्रति झाड पाण्यात मुळांच्या भागात द्यावे. 2.10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या झाडांसाठी: 15-30 मिली 5 लिटर स्वच्छ पाण्यात प्रति झाड पाण्यात मुळांच्या भागात द्यावे.
वापरण्याची पद्धत: आळवणी पद्धतीने
परिणामकारकता: शेंड्याच्या वाढ कमी ठेवते व फळांचे उत्पादन, फळांचा रंग तसेच उत्पादन वाढवण्यावर परिणाम करते.
मिसळण्यास सुसंगत: कोणत्याही रसायना बरोबर वापर करू नये
पुनर्वापर आवश्यकता: 1 वेळा
पिकांसाठी लागू: आंबा, डाळिंब, सफरचंद
अतिरिक्त माहिती: फुल व पिकांचे उत्पादन वाढवण्यास मदत करते.
अधिक माहितीसाठी संपर्क : 9096809446