निसर्ग ॲग्रो इंडस्ट्रीज
बायो कंपोस्ट व निंबोळी पेंड खत होलसेल दरात घर पोहोच मिळतील.
निसर्ग सेंद्रिय खताचे फायदे.
- जमीन भुसभुशीत ठेवून जमिनीचा पीएच सामू योग्य प्रमाणात ठेवला जातो.
- पांढऱ्या मुळांची वाढ होऊन उपयुक्त अन्नद्रव्य मोठ्या प्रमाणात मिळतात यामुळे फळांचा आकार व चकाकी वाढते.
- जमिनीतील क्षारांचे प्रमाण कमी केले जाते त्याचबरोबर जमिनीची सुपीकता वाढवली जाते.
- जमिनीत हवा खेळती राहण्यास मदत झाल्याने मुळांना ऑक्सिजनचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होतो.
- निसर्ग सेंद्रियाच्या वापरामुळे गांडूळांच्या संख्येत लक्षणीय वाढ होते.
- आंबा, चिक्कू, नारळ, यांची फळगळ कमी होवून उत्पन्न भरपूर वाढते
- निर्यातक्षम उत्पादनासाठी अतिशय उपयुक्त.
- फळांची प्रत / चव वाढवण्यास मदत करते.
- ऊसा सारख्या पिकामध्ये पेऱ्यांची लांबी व जाडी वाढून वजनदार होण्यास मदत होते.
- द्राक्षांमध्ये मण्याचा आकार, शाईनिंग व गोडी चांगल्या प्रकारे मिळते.
- कांदा-बटाटयांचे आकारमान आणि आयुष्य नैसर्गिक करित्या वाढते.
- कोबी फ्लॉवरमध्ये गढढ्यांचे आकारमान व वजन वाढण्यास मदत होते.
- हळद - आले फण्यांची वाढ चांगल्या प्रकारे होवून वजनदार होतात.
- टोमॅटो - मिरची या पिकांची फुलकळ्यांची भरपूर प्रमाणात वाढ होण्यास मदत होते.
- निसर्ग सेंद्रीयच्या वापरामुळे भूईमूगाच्या पिकात बालाचे प्रमाण कमी होवुन शेंगाच्या प्रमाणात विक्रमी वाढ होते.
- केळीच्या घडाचे आकारमान आणि प्रत सुधारण्यास मोठ्या प्रमाणात फायदा होतो.
- फुलांचे शाईनींग आणि आकार चांगल्या प्रकारे तयार होतात.
- नर्सरीच्या रोपासांठी वापरल्यास मुळांची व रोपांची वाढ चांगल्या प्रकारे होते.
तसेच कोणाला आपल्या विभागातून मार्केटिंग ऑफिसर व खत विकायचे असतील तरी त्यांना आपण व्यवस्थित रेटमध्ये खत जागा पोहोच देऊ.
Bio Compost and Nimboli Pend Fertilizer will be delivered at wholesale rates