Nim oil फवारणी केल्यामुळे मित्र कीटकांचे संगोपन होते.
शत्रू कीटकांचा पूर्णपणे नायनाट होतो.
कापूस/टरबूज/खरबूज पिकावरील मावा तुडतुडे फुलकिडे पांढरी माशी यांचा संपूर्णपणे नायनाट होतो.