निंबोळी पेंड
उच्च दर्जाची निंबोळी पेंड(तेल न काढलेली) उपलब्ध आहे.
निंबोळी पेंड चे फायदे :
जमिनीतील सूत्रकृमी नष्ट करण्यासाठी उपयुक्त.
जमिनीत नत्राचे प्रमाण वाढवण्यासाठी निंबोळी पेंड महत्त्वाचे कार्य करते.
जमिनीत जास्त काळ टिकून राहते व जमिनीची सुपीकता वाढवते.