ओंकार गांडूळ खत व सेंद्रिय कंपोस्ट निर्मिती प्रकल्प.
ओंकार सेंद्रिय कंपोस्ट खत प्रकल्प.
सेंद्रिय कंपोस्ट खतामधील घटक
- कोंबडी खत.
- गांडूळ खत.
- शेणखत.निंबोळी पेंड.
- मासोळी खत.मशरूम कंपोस्ट.
- गांडूळ पाणी.
- नत्र स्फुरद व पालाश चे जिवाणू .
- अॅझोटोबॅक्टर.
- रायझोबियम ट्रायकोडर्मा व पी.एस.बी.चे जीवाणू.समाविष्ट केले आहेत.
पिकांच्या दर्जेदार उत्पादनासाठी शेतामध्ये सेंद्रिय पदार्थ असणे महत्त्वाचे आहे.त्यामुळे शेतकरी पारंपारिक पद्धतीने शेणखत.कंपोस्ट खत.हिरवळीचे खत. इत्यादीचा वापर करतात परंतु दिवसेंदिवस शेणखताचा तुटवडा, कंपोस्ट खत उपलब्ध न होणे,न कूजलेल्या शेणखताचा वापर परिणामी त्यापासून मिळणारे फायदे कमी व नुकसान जास्त होत आहे. त्यामुळे जमिनीचा पोत दिवसेंदिवस खराब होत आहे या सर्व कारणास्तव उच्चतम सेंद्रिय खताचा वापर करणे गरजेचे आहे.
ओंकार सेंद्रिय खतामुळे रायझोबियम व अॅझोटोबॅक्टर सारखे जिवाणू स्फुरद विरघळणारे जिवाणू यांच्यामुळे हानिकारक बुरशीची वाढ रोखणारी ट्रायकोडर्मा बुरशीची वाढ झपाट्याने होते परिणामी नत्र.स्फुरद.गंधक.सूक्ष्म अन्नद्रव्ये.यांचा पुरवठा चांगल्या प्रकारे होतो परिणामी पिकांची वाढ जोमाने होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
ओंकार सेंद्रिय कंपोस्ट खत वापराचे फायदे
- पिकांची उगवण जोरदार होते.त्याचप्रमाणे पांढऱ्या मुळांची वाढ होऊन पिक पिक जोमदार येऊन उत्पादनात वाढ होते.
- भाजीपाला व फळ पिकांस आकर्षक रंग चव येते.
- नियमित फळधारणा शक्ती वाढते व उत्पादनात वाढ होते.
- फळांमध्ये गरांचे प्रमाण वाढते.उत्पादनात वाढ होते. व भाजीपाला जास्त दिवस टिकाऊ व चवदार राहतात.
- द्राक्ष डाळिंब आंबा नारळ काजू सुपारी चिकू जांभळ पेरू सिताफळ अंजीर या फळांबरोबरच दालचिनी काळी मिरी लवंग जायफळ सफेद मुसळी व्हॅनिला यासारखे उत्पादने निर्यातक्षम करण्यास शंभर टक्के मदत होते.
- सदरच्या खतामध्ये आवश्यक ते जिवांणु असल्यामुळे हानिकारक बुरशीवर नियंत्रण होते व ओसाड जमिनीचे जैविक गुणधर्म वाढतात.
- जमीन भुसभुशीत होऊन जमिनीतील हवा खेळती राहते आवश्यक जिवाणूंची संख्या वाढते जमिनीची जलधारणा शक्ती वाढते क्षारपड जमीन सुपीक होते ह्युमस तयार होऊन
- जमिनीच्या प्रकृतिक गुणधर्मात सुधारणा होऊन जमिनीचा कस वाढतो व जमीन सुपीक होते.
- ओंकार सेंद्रिय खतहे पूर्णपणे कुजलेले असल्याने गंधहिन असते. हे हे वापरल्याने रासायनिक खताची मात्रा 20 ते 30 टक्के कमी करता येते.
अधिक माहितीसाठी संपर्क : 9860375020