द्राक्षे उत्पादक शेतकरी बांधवांची पाहिली पसंती
भारतातील सर्वात पाहिले आणि विश्वासू 100% ऑरगॅनिक सेवाकावपेस्ट
जाणकार शेतकरी सेवा काव पेस्टचीच निवड करी
द्राक्षबागेचीछाटणी करताय तर आजच घेऊन या सेवाभायाऍग्रो कंपनीचे ओरिजनल सेवाकाव_पेस्ट..
पेस्ट लावणाऱ्या माणसाला पेस्ट चा त्रास होत नाही
काडी पेस्टींग ने पूर्ण पणे झाकली जाते
काडीचे डोळे एकाच वेळेस एकसारखे फुगून येतात
सेवा काव पेस्ट लावण्याने भविष्यात येणाऱ्या बुरशीजन्य रोगापासून संरक्षण होते
सेवा काव पेस्ट पाण्याने धुवून जात नाही
सेवा काव पेस्ट लावल्यामुळे सुरवातीला उडद्याचा त्रास होत नाही
रंग व इतर गोष्टी वापरण्याची गरज पडत नाही, अवांतर खर्चात मोठी बचत होते
सेवा काव पेस्ट ही १००% नैसर्गिक आहे
एकदा वापराल तर सर्व काही विसराल
आजच आपल्या जवळच्या कृषी सेवा केंद्रात जाऊन सेवा काव पेस्ट घेऊन या.
एकदा वापराल तर बाकी सर्व काही विसराल
YouTube Channel Link
https://youtube.com/channel/UCW7xDGyZut6B7Z3n33-3vdg