21-03-2023
एकरी खर्च फक्त १००० रु.
[१५ कामगंध आणि १५ त्रिकोणी सापळे]
बायो फेरो TA (Tuta absoluta)
टोमॅटो वरील नागअळी
टोमॅटोवर येणारी Tuta absoluta ही विध्वंसक नागअळी असून पाने, देठ, व पिकलेली फळे यांवर हल्ला करते.
पिक : टोमॅटो, वांगी, मिरची, बटाटा.
कामगंधासोबत वापरावयाचा सापळा: त्रिकोणी सापळा / वॉटर ट्रॅप
सापळ्यांची संख्या (प्रती एकर) : १५
कामगंध बदलण्याचा कालावधी: ६० दिवस
सोनकुळ ॲग्रो इंडस्ट्रीज मार्फ़त निर्मित विविध दर्जेदार कामगंध सापळे योग्य दरात उपलब्ध असून अधिक माहितीसाठी ७८८८०४९४६४ क्रमांकावर संपर्क करा.
नाव - सोनकुळ अॅग्रो इंडस्ट्रीज प्रा. लि. नाशिक
संपर्क:- 7888049464
ई-मेल – sales02@sonkuls.com
सोनकुळ अॅग्रो इंडस्ट्रीज प्रा. लि. नाशिक
7888049464
7888049464
नाशिक , ता. नाशिक, जि. नाशिक