श्री सिंध्दनाथ गांडूळ खत प्रकल्प
मेसेज करा
कॉल करा
श्री सिंध्दनाथ गांडूळ खत प्रकल्प
आमच्याकडे गाई व म्हशीच्या शेनखता पासुन बनवलेले उच्च प्रतीचे गांडूळ खत, गांडूळ बीज व्हर्मी वॉश, विक्री साठी ऊपलब्ध आहे तसेच गांडूळ खत प्रकल्प बनऊन मिळेल.
- व्हर्मी वॉश 40 रू लीटर
- गांडूळ खत 10रू किलो
- गांडूळ /कल्चर 300 रू किलो
- व्हर्मी बेड 12/4/2 .2250रू आणि
- 10/4/2 चा 2000 रू.
पहिला रिव्ह्यू द्या!
