दर्जेदार गांडूळ खत विक्रीसाठी उपलब्ध (वाशिम)
आमच्या कडे शुद्ध गाई आणि म्हशीच्या शेणा पासून तयार झालेले गांडुळं खत हे पिकांच्या वाढीसाठी आणि भरघोस उत्पादनासाठी उपलब्ध आहे.
खत ३० किलो बॅग मध्ये उपलब्ध