बाप्पा माझा सेंद्रिय उत्पादन प्रकल्प, शिवणफळ संचालित गांडूळ खत प्रकल्प.
उत्तम गुणवत्तेचे व 100% मातीमुक्त असे गांडूळ खत मिळेल.
सर्व प्रकारच्या पिकांसाठी अतिशय उपयुक्त व लाभदायक.
मातीतील रसायनांचा प्रभाव कमी करून नैसर्गिक सूक्ष्म जीवांची संख्या वाढविण्यासाठी अतिशय गुणकारी.
आज पर्यंतचे अप्रतिम निकाल
आजच आपला ऑर्डर बुक करा
अधिक माहितीसाठी संपर्क : 8262951130