गांडूळ खत विकणे आहे
उत्तम प्रतीचे गांडूळ खात विकणे आहे
प्रमाण : १ टन
गांडूळ खताचे फायदे :
- जमिनीचा पोत सुधारतो.
- मातीच्या कणांच्या रचनेत योग्य असा बदल घडविला जातो.
- गांडुळाच्या बिळांमुळे झाडाच्या मुळांना इजा न होता उत्तम मशागत केली जाते.
Vermicomposting for sell in sangli, Vermicomposting for sell near me