अग्रणी बायोटेक
सेंद्रिय खत 5:10:5
स्मार्ट मिल वापरण्याचे फायदे :
- पांढऱ्या मुळांची संख्या वाढवते
- पिकांची रोगप्रतिकार शक्ती वाढते.
- उत्पादन खर्च कमी होतो
- रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढवते
- पिकांना मुख्य अन्न घटक उचलून देण्यास मदत करते.
- जमिनीचा पोत व मातीची प्रत सुधारण्यास मदत करते.
- हानिकारक किडी आणि बुरशी पासून पिकांचे संरक्षण करते.
- फळांचा आकार, चकाकी, चव, साठवण क्षमता सुधारते.
- सूत्रकृमिंचा प्रादुर्भाव कमी होतो
एकूणच उत्पादन वाढीसाठी मदत होते.
स्मार्ट मिल मधील घटक
- मच्छी
- करंजी पेंड, एरंडी पेंड व निंबोळी पेंड
- हळद पावडर
- झेंडु पावडर
- कार्बनयुक्त सेंद्रीय पदार्थ
- 32 प्रकारचे जिवाणू
शेतीतून भरघोस उत्पन्न मिळवण्यासाठी आजच आपल्या जवळच्या कृषी सेवा केंद्रामध्ये मागणी करा
संपूर्ण महाराष्ट्रात गावानुसार डीलरशिप देणे आहे