ह्यूमिक ऍसिड, निम ऑईल, Root7 व Bio7 हे सर्व औषधे विक्रीसाठी उपलब्ध
ह्यूमिक ऍसिड ९८%
पिकांना वेल ग्रो ह्युमिक ऍसिड चे फायदे :
- वेल ग्रो ह्युमिक ऍसिड मुळे मातीची पाणी साठवण्याची क्षमता वाढते. त्यामुळे दुष्काळ याचा प्रतिकार करण्यास मदत होते.
- वेल ग्रो ह्युमिक ऍसिड मुळे मातीचा रंग गडद होतो त्यामुळे सूर्याची ऊर्जा शोषणास मदत होते.
- आम्लयुक्त व क्षारयुक्त मातीचा सामू मध्ये तटस्थता आणण्याचे काम वेल ग्रो ह्युमिक करते
- वेल ग्रो ह्युमिक मुळे जमिन हलकी होउन त्यात हवा खेळती राहते व मुळांची वाढ चांगली होते.
- सर्वात महत्वाचे म्हणजे वेल ग्रो ह्युमिक मुळे पिकांच्या पांढ-या मुळींची वाढ जलद होते.हे पुर्णपणे सेंद्रिय असल्यामुळे याच्या अतिवापरामुळे कोणताही दुष्परिणाम होत नाही.
Root7 चे फायदे
- Root7 हे एक सेंद्रिय द्रावण आहे.
- Root7 च्या वापरामुळे जमिनीचा पोत सुधारतो
- Root7 च्या मुळे मुळामधे
पाणी शोषण प्रक्रिया जलद गतीने होते. - Root7 च्या वापरामुळे
मुळा मध्ये पाणी साठवून ठेवण्याची क्षमता तयार होते. - Root7 मुळे जमिनीतील पोषक घटक शोषऊण घेण्याच्या प्रमनात जोमाने वाढ होते.
- Root7 हे liquid स्वरूपात असल्यामुळे याचे काम जलद गतीने होते.
- सर्व पिंकाकरिता उपयुक्त असे प्रोडक्ट आहे.
Bio7 चे फायदे…
- Bio7 हे एक जैविक उत्पादन आहे जे सर्व पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी वनस्पतींना सूक्ष्म आणि मॅक्रो पोषक घटकंची पूर्तता करते.
- Bio7 च्या वापरामुळे पिकांची वाढ जोमाने होते.
- बायो7 मुळे फुटवें ची संख्या जास्त प्रमाणात होते.
- बायो7 मुळे फुलांची सं ख्या जास्त प्रमाणात होते.
- बायो 7 मुळे पिकांनची रोगप्रतकारकशक्ती आधिक जोमाने वाढते.
- बायो7 मुळे फळांची चकाकी, साइज इ. मध्ये वाढ होण्यास मदत होते.
- बायो 7 हे ऊस, हळद , आले,कपासी, सोयाबीन, तूर, द्राक्षे, डाळिंब,मका , आंबा, पेरू , संत्री, मोसंबी, सर्व प्रकारच्या पालेभाज्या, नर्सरी मध्ये उपयोगी प्रॉडक्ट आहे.
निंबोळी पावडर
Good निंबोळी पावडरचे फायदे
- Good निंबोळी पावडर पिकांचे सूक्ष्मकृमींच्या, सुत्रकृमींच्या प्रादुर्भावापासून 100% संरक्षण करते.
- Good निंबोळी पावडर मर रोगाच्या प्रमाणामध्ये घट करते.
- Good निंबोळी पावडरच्या वापरामुळे जमिनीमधील मातीचे कण एकमेकांना चिटकत नाहीत यामुळे जमिनीमध्ये हवा खेळती राहते.