वेदिक ऍग्रो
खालील खते खात्रीशीर मिळतील :-
भुविता सॉईल कंडीशनर
BHUVITA च्या वापरामुळे होणारे फायदे :-
- भू विटा बायो ऑरगॅनिक फर्टीलायझर आहे. नापीक झालेली जमीन सुद्धा सुपीक होण्यास मदत होते.
- वेदिक ऍग्रो भूविटा झाडाच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावते.
- जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
वेदिक ऍग्रो इको-हरियाली 3H आणि 2F फॉर्म्युला
ECO-HARIYALI च्या वापरामुळे होणारे फायदे :-
- इको हरियाली ह्युमिक ऍसिडनी परिपूर्ण आहे.
- इको हरियालीच्या वापरामुळे झाडांच्या मुळांची वाढ खूप जलद गतीने होते
- इको हरियालीच्या वापरामुळे झाडांची मुळे जमिनीला घट्ट पकडून ठेवतात
- इको हरियालीच्या वापरामुळे पाने पूर्ण हिरवीगार होतात
- इको हरियाली झाडांच्या फुलांची संख्या वाढवतं मुळे येणाऱ्या उत्पादनात
25% ते 30% वाढ होते.
वेदिक ऍग्रो Agro-90
Agro-90 च्या वापरामुळे होणारे फायदे :-
- आपल्या उत्पादनाची कॉलिटी वाढली जाते.
- पिकाची साईज वाढण्यास मदत होते.
- सिलिकॉनची कमतरता दूर करण्यास मदत होते.
- स्प्रे उपकरण साफ राहतं तसेच नोझल बंद होत नाही.
- कमी पाण्यामध्ये खूप चांगलं पीक घेऊ शकतो.
वैदिक ऍग्रो PGPR प्लांट ग्रोथ प्रमोटर
PGPR च्या वापरामुळे होणारे फायदे :-
- झाडाची मुळ आणि खोड खूप मजबूत होतात तसेच पीक खूप लवकर वाढतं.
- मुळांच्या पूर्ण वाढीसाठी आवश्यक पोषक तत्व देत. फुलं गळून जात नाही.
- PGPR मधील कॅल्शियम झाडांच्या मुळांना आणि खोडांना मजबूत बनवतं.
- झाडांच्या फांद्या तसेच येणाऱ्या प्रॉडक्टची साईज वाढते.
अधिक माहितीसाठी संपर्क :9850115767
agriculture fertilizer for sell, vaidik agro