अंतरप्रवाही बुरशीरोधक
ऑर्गोफॉस 4000 SL हे फवारणी नंतर बेसिपेटल प्रक्रीयेद्वारे झाडांच्या शेंड्याकडून मुळांपर्यंत व मुळापासून पानांच्या शेंड्यापर्यंत आंतरप्रवाही होते.
ऑर्गोफॉस 4000 SL हे पिकास पालाश व स्फुरदच्या स्वरुपात अन्नपुरवठा करते. ऑर्गोफऑस 4000 SL हे फळझाडे उदा. डाळींब, पपई, संत्री, आंबा, द्राक्ष, चिकु, पेरु इ. पिकांच्या सर्व बुरशींव अत्यंत प्रभावी प्रतिबंधक उपाय आहे. ऑर्गोफऑस 4000 SL हे सर्व पालेभाज्या उदा. मेथी, पालक, कोथंबीर, इ. व फळभाजीपाल जसे टोमॅटो, वांगे, मिरची, बटाटे, आले, कांदा, लसुन, यावरील उशीरा येणाऱ्या बुरशीवर प्रभावी आहे.
ऑर्गोफॉस 4000 SL हे सर्व प्रकारच्या कुठल्याही रासायनीक अथवा जैविक किटकनाशका सोबत फवारता येईल.