Aloe Magic म्हणजे शेतकऱ्यांसाठी कोरफडीपासून बनविले अत्यंत प्रभावी असे द्रावण
हे किटाकणशक नसून पिकाची रोगप्रतिकारक शक्ति वाढवते
रासायनिक किंवा जैविक कीटकनाशकासोबत वापरले तरीही चालते.
आळी, तेल्या, वर्धा, व्हायरस, डांबर्या, पाकळी कुज, फळकुज, इत्यादींवर रोगांच्या प्रभावी नियंत्रणासाठी.
फळांवर चमक, शायनिंग येण्याकरिता
विषमुक्त जमीन, उत्पादनात घट न करता ज्यांना रासायनिक शेती सारखे परिणाम तर पाहिजे, पण शेणखत, जिवामृत व इतर अर्क, गोमूत्र जमा करणे इत्यादी वेळ खाऊ गोष्टी करायला जमत नाहीत त्यांच्या करिता.
मिरची, टोमॅटो, वांगी कारले व इतरही भाजीपाला पिके तसेच डाळिंब, मोसंबी, शेवगा, सिताफळ इत्यादी फळबागा करिता तसेच कपाशी, सोयाबीन, भुईमूग, उडिद, मका, तुर इत्यादी करिता
वापरण्याची पध्दत :