(Anti-nematode, Anti-fungal & Anti-insect herbal preparation)
ट्रिबोनीक्स अॅग्रीएक्स्पर्ट कंपनीच्या शास्त्रज्ञांनी शास्त्रज्ञांनी शुक्ष्म जीवाणूंचे औषधी गुणधर्म लक्षात घेऊन मातीतून होणारे बुरशीजन्य रोग व कीड जसे सुक्ष्मकृमी (नीमॅटोड), मर रोग तसेच विविध बुरशीजन्य रोग उदा. मुळकुज, खोडकुज इत्यादी रोगांवर जायंट नावाचे अत्यंत प्रभावी जैविक प्रतिबंधक आहे.
जायंट हे उत्पादन सर्व प्रकारच्या भाजीपाला, फळ पिके, चहा, कॉफी व सर्व प्रकारच्या व्यापारी पिकांसाठी वापरता येते.
जायंट च्या वापराणे फ्युजारियम, रायझोक्टोनिया, फायटोप्थोरा इ. मुळे होणारी मर, मुळकुज, रोपमर, कंदकुज, खोडकुज, फळकुज व रेडारोंट इ. प्रभावी प्रतिबंधक कार्य करते. पिकांची वाढ होण्यास मदत होते व पाने, फुले, फळांना चकाकी प्राप्त होते.
जायंट सर्व प्रकारच्या मातीतील बुरशीजन्य व विषानुजन्य रोगांना, किडींना प्रतिबंधक म्हणून कार्य करते तसेच मातीमधील सर्व उपयुक्त जीवाणु व शुक्ष्म जीवाणूंच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार करते.
जायंट चा वापर :