APSA 80 & AGRI 82 विकणे आहे
उत्तम दर्जाचे APSA 80 & AGRI 82 औषध विकणे आहे
APSA-80 & AGRI 82 चे फायदे:
- स्टिकर, स्प्रेडर, अक्टीवेटर
- PH कंट्रोल होतो
- पाण्याला जमिनीत 30 से.मी/ 1.5 फूट खोलवर नेण्यास मदत.
- जमिनीमध्ये नियमित वापसा कंडिशन निर्माण करण्यासाठी APSA-80 वापरणे .
- किड व रोगांवर नियंत्रण.
- उदा. हुमणी, मावा, करपा, इ.
- बायो डिग्रेडेबल व जैविक अथवा रासायनिक औषधामध्ये वापरण्यास उपयुक्त .
- सर्व प्रकारच्या शेतीमध्ये वापरण्यास योग्य .
apsa 80 available for sell , agri 82 available for sell