Apsa 80
APSA-80 विक्रीसाठी उपलब्ध
APSA-80 चे फायदे:
- उत्पादन वाढवण्यास मदत
- स्प्रेडर: पिकावर केलेली फवारणी पसरवण्यास व जास्त काळ टिकवण्यास मदत. उदा. स्टीकर, कीडनाशक, इ.
- अेक्टीवेटर: किटक व तण नाशकची कार्यक्षमता वाढवते .
- पावडर व तेलयुक्त औषध पाण्यात अधिक विरघळ्यास मदत.
- पाण्याला जमिनीत 30 से.मी/ 1.5 फूट खोलवर नेण्यास मदत.
- जमिनीमध्ये नियमित वापसा कंडिशन निर्माण करण्यासाठी APSA-80 वापरणे .
- किड व रोगांवर नियंत्रण. उदा. हुमणी, मावा, करपा, इ.
- बायो डिग्रेडेबल व जैविक अथवा रासायनिक औषधामध्ये वापरण्यास उपयुक्त .
- सर्व प्रकारच्या शेतीमध्ये वापरण्यास योग्य .
- जल सिंचन करुण वीज व मशागत खर्च कमी करते.
जत
Apsa 80