APSA-80
उत्तम दर्जाचे APSA 80 औषध विकणे आहे
APSA-80 चे फायदे:
- उत्पादन वाढवण्यास मदत
- स्प्रेडर: पिकावर केलेली फवारणी पसरवण्यास व जास्त काळ टिकवण्यास मदत. उदा. स्टीकर, कीडनाशक, इ.
- अेक्टीवेटर: किटक व तण नाशकची कार्यक्षमता वाढवते.
- पावडर व तेलयुक्त औषध पाण्यात अधिक विरघळ्यास मदत.
- पाण्याला जमिनीत 30 से.मी/ 1.5 फूट खोलवर नेण्यास मदत.
- जमिनीमध्ये नियमित वापसा कंडिशन निर्माण करण्यासाठी APSA-80 वापरणे.