बाजारभाव
 शेती विषयक माहिती
 सल्लागार
 कृषीसेवा

 खरेदी
 विक्री
 भाड्याने

 नर्सरी
 अवजारे
 बियाणे
 खते
 जमीन
 पशुधन
 फळे
 भाजी
 डेअरी
 सेंद्रिय
 धान्य
  फुले

  ॲप

कृषी क्रांती बद्दल

Privacy And Policy
Terms And Conditions
© Krushi Kranti







जैविक खते व औषधे विकणे आहे

16-05-2023


जैविक खते व औषधे विकणे आहे

इन्टैक्टचे 

  • यातील औषधी गुणधर्मामुळे रस शोषणारे कीटक, त्यांची अंडी इत्यादी नष्ट होतात.
  • हे उत्पादन रस शोषणाच्या कीटकांची प्रजनन क्षमता कमी करुन पिकांचे नुकसान कमी करते
  • रस शोषणाच्या कीटकांपासून संरक्षण मिळवण्यासाठी एक पर्यावरणा अनुकूल उत्पादन.

नत्र : स्पुरद : फलाश

  • संपूर्ण भारतात NPK पूर्णतः जैविक (Bio) व द्रवरुप (Liquid) बनविण्याचा बहुमान मिळवणारी पहिली कंपनी नेटसर्फ. 
  • सर्व पिकांस उपयुक्त.
  • द्रवरुप (Liquid) असल्यामुळे ठिबकद्वारे, ड्रीपद्वारे इनलाईन तसेच टाकीतूनही सोडता येते त्यामुळे हे संपूर्ण पिकांना मिळते. वाया जात नाही.
  • NPK जमिनीतील इतर सर्व अन्न घटकद्रव्ये पुर्णपणे खेचून पिकांना पोहचवते. 
  • ्टीमरिच व बायो-१५ बरोबर वापरल्यास उत्तम रिझल्ट 

स्टिम - रिच

  • उत्तम जर्मिनेटर
  • सोटमुळ सुदृढ येते
  • खोड मजबूत करते.
  • पांढऱ्या मुळांची संख्या प्रचंड वाढवते
  • फुटवे वाढतात, पालवी चांगली फुटते 500
  • प्रकाशसंश्लेषण उत्तम करते.
  • फुलगळ (मोहर) थांबते. फळ गळ थांबते.
  • खास वैशिष्ट नैसर्गिकआकार / रंग / चवतडे / डाग | टिकवण

सॉईल हेल्थ एनहान्समेन्ट टेक्नोलॉजी S. HE.T

  • पिकांची वाढ व विकासास प्रोत्साहन.
  • मातीचा पोत व रचना सुधारण्यास मदत करते.
  • मातीच्या भौतिक, रासायनिक व जैविक
  • गुणधर्मामध्ये सुधारणा. मातीत उपस्थित असलेले आवश्यक मायक्रो व मॅक्रो न्युट्रियंटस् व मिनरल्स वनस्पतीस मिळवून देते.

अधिक माहितीसाठी संपर्क : 7038725353

Biological fertilizers and medicines


--

गोरख चंद्कांत राऊत

7038725353

7038725353

मांडवगण फराटा , ता. शिरूर , जि. पुणे

शेअर करा

खात्रीशीर जाहिराती

संबंधित जाहिराती