🌱 हरभरा शेतकरी बांधवांसाठी खास माहिती! 🌱
❓हरभऱ्याचे एकरी उत्पन्न कमी येतेय का?
❓हरभऱ्याचे घाटे खूप कमी लागतात का?
🙋🏻♂️मग आता काळजी करण्याची गरज नाही!
🙏संजीवनी घेऊन आली आहे छान संजीवनी चना स्पेशल किट ज्यामुळे होईल आपल्या पिकावर अत्यंत प्रभावी आणि झटपट परिणाम व तुमचे एकरी उत्पादन हमखास वाढणार!
✅ झाडांची मजबुती वाढते
✅अधिक फुले, अधिक घाटे
✅रोगप्रतिबंधक क्षमता वाढते
✅ उत्पादनात लक्षणीय वाढ
🍁हरभरा पिकासाठी मानकुज, मर, आणि मुळकुज हे रोग शेतकऱ्यांना मोठे नुकसान करतात.
📍रोग नियंत्रणासाठी योग्य बीजप्रक्रिया, पीक फेरपालट, आणि सेंद्रिय तंत्रांचा अवलंब करणे गरजेचे आहे.
📍संपूर्ण एक एकर साठी हरभरा किट 2450 रुपयात फक्त
📞 आजच मागवा आणि शेतात फरक पाहा!
📲9370459599