कोंबडी खत विकणे आहे
उत्तम प्रतीचे कोंबडी खत योग्य दरात मिळेल
50 किलोच्या गोणी मध्ये मिळेल
वैशिष्ट्ये :-
- सेंद्रिय खताचा वापर वाढवल्याने रासायनिक खतांच्या वापरात दहा टक्क्यांपर्यंत बचत होते.
- कोंबडी खत वापरल्याने मातीची भौतिक, रासायनिक व जैविक क्षमता सुधारते.
- ऊस, फळपिके आणि फुलझाडे कोंबडी खतास चांगला प्रतिसाद देतात.