कोंबडी खत विकणे आहे
उत्तम प्रतीचे अंड्या वरील कोंबडी खत विक्रीसाठी उपलब्ध आहे
वैशिष्ट्ये :
- कोंबडी खत हे एक सेंद्रीय प्रकारचे खत असून याच्या वापराने पिकांना वाढीसाठी आवश्यक घटक मिळतात.
- यात नत्र १.४६%, स्फुरद १.१७%, पालाश ०.६२% असते. याबरोबरच कॅल्शिअम, सोडियम, मॅग्नेशियम सारखे घटक सुद्धा असतात.
- कोंबडीखत चून्याबरोबर मिक्स करून वापरल्यास त्याचा उग्र वास येत नाही.
- पूर्ण कुजलेले कोंबडीखत शेतात वापरावे. हे खत टाकताना जमिनीत पुरेसा ओलावा असणे गरजेचे आहे.
- रासायनिक खताबरोबर कोंबडीखत मिक्स करून वापरू नये.
chicken manure for sell in solapur, chicken manure for sell near me