बाजारभाव
 शेती विषयक माहिती
 सल्लागार
 कृषीसेवा

 खरेदी
 विक्री
 भाड्याने

 नर्सरी
 अवजारे
 बियाणे
 खते
 जमीन
 पशुधन
 फळे
 भाजी
 डेअरी
 सेंद्रिय
 धान्य
  फुले

  ॲप

कृषी क्रांती बद्दल

Privacy And Policy
Terms And Conditions
© Krushi Krantiधनभूमी ॲग्रोटेक

17-05-2023


धनभूमी ॲग्रोटेक

उत्पादन कश्यासाठी वापरले जाते
धन 19  (19:19:19)पिकांच्या जोमदार वाढीसाठी
धन 23 (Uria)नत्राचे प्रमाण वाढवते व पिकांमध्ये हिरवळ निर्माण करते.
धन 26 (10:26:26)फळांची साईज वाढवण्यासाठी, त्यांची क्वालिटी चांगली होण्यासाठी
धन 46 (18:46:00)पिकाच्या रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी
धन 50 ( 00:00:50)फळांची क्वालिटी सुधारण्यासाठी, फळांचे वजन वाढविण्यासाठी, साईज वाढविण्यासाठी चांगला रंग येण्यासाठी, टिकाऊपणा वाढविण्यासाठी.
धन 52 ( 00:52:34)झाडांची वाढ थांबवून फुल आणि फळांची वाढ जोमदार पद्धतीने | करण्यासाठी फळांची साईज वाढविण्यासाठी.
धन 61 (12:61:00)फुटवा जास्त येण्यासाठी
धन 40 ( 13:40:13)नवीन मुळांचा विकास उत्तेजित करून ते पिकाच्या वाढीस चालना देते. ते फुलांची गळती कमी करते, अधिक फलधारण होते आणि अधिक उच्च उत्पादन मिळते आणि उत्पादनाचा दर्जा सुधारतो. लवकर फुले येणे, लवकर फळ धरणे आणि फळ वाढण्याच्या स्थितीमध्ये उपयुक्त, जेव्हा पिकांची P ची आवश्यकता जास्त असते तर N आणि K ची कमी असते 

organic fertilizer


धनभूमी ॲग्रोटेक

8766780651

8766780651

उंद्री , ता. हवेली , जि. पुणे

शेअर करा

खात्रीशीर जाहिराती

संबंधित जाहिराती