आमच्याकडे उत्तम प्रतीचे धन्वंतरीचे ऑरगॅनिक DAP मिळेल.
जिकडे तिकडे धन्वंतरीच्या ऑरगॅनिक DAP चीच शेतकरी मागणी करत आहेत.
धन्वंतरीच्या ऑरगॅनिक DAP चे महत्वपूर्ण फायदे : ( Save Soil, Save planet )
यात टोटल ऑरगॅनिक घटक असल्याने जमीनीची सुपिकता वाढते.
आता हरभरा, बाजरी, कांदा, कोथींबीर आणि इतर भाजीपाला पिकांची लागवड चालू होणार आहे . सुरुवातीलाच बेसल डोसमध्येच जर हे खत एकरी १ क्विंटल वापरले गेले तर उत्पादनातही वाढ होते .
सुरुवातीचा वाढीचा स्टेज चांगल्या कंडीशन मध्ये राहतो .
तूर कळी अवस्थेत येण्याच्या पाच ते दहा दिवसा आधीच हे खत टाकल्याने भरपूर कळी लागते गळ होत नाही सेटींग चांगली होते . दाणा टपोरा पोसल्या जातो .
कांदा लागवडी स बेसल डोस मध्येच हे खत टाकावे . त्यामुळे मूळांचे प्रमाण जास्त वाढून लवकर रोप स्टंड होतील, ग्रोथ जोमात राहीन, कलर, साईज, वजन येईल . रोगांना कमी बळी पडेल . उत्पादनात वाढ होईल .
या सोबत केमीकल खते वापरू शकता. रिजल्ट मध्ये काही प्रोब्लेम येणार नाही.
ट्रान्सपोर्ट सेवा उपलब्ध आहे आपली आर्डर कळवा : माऊली कदम धन्वंतरी डिस्ट्रीब्यूटर महाराष्ट्र.