जाहिरात करा
फ्रुटकिंग व मल्टीस्पेशलीस्ट औषध विक्रीसाठी उपलब्ध
01-09-2022
आकाश महादेव सोनुने
Maltispecalist 250ml 400 रुपये Fruitking 250ml 700 रुपये
ता.
सिंदखेडराजा
, जि.
बुलढाणा
मेसेज करा
9765686425
फ्रुटकिंग व मल्टीस्पेशलीस्ट औषध विक्रीसाठी उपलब्ध
फ्रुटकिंग
फ्रुटकिंग फळांचा आकार वाढविण्यासाठी, फुगवण करण्यासाठी आणि उत्तम रंग येण्यासाठी मदत करते.
फळाची दीर्घकाळ टिकवण क्षमता वाढवते.
प्रथिने, व्हिटॅमिन, अमिनो यासारखे खास तंतुमय पदार्थ आणि गुणवर्धक पदार्थांबरोबर अनेक उपयुक्त घटक आहेत.
प्रमाण : ५ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
मल्टीस्पेशलीस्ट
पिकाच्या परागी करण करण्यासाठी मदत करते.
फुलगळ थांबवते आणि फुलधारणेमध्ये वाढ करून फळांची संख्या वाढवते.
आळवणी द्वारे वापर केल्यास जमिनीतील अन्नद्रव्ये शोषूण घेण्याच्या प्रक्रियेस मदत होते.
फवारणी चे प्रमाण 2-2.5 मिली.
आळवणी किंवा ड्रीप चे प्रमाण 500 मिली प्रति एकर.
संपर्क:-
9765686425
सावखेड तेजन
मल्टीस्पेशलीस्ट
औषध विक्री
मेसेज करा
9765686425
कमेंट करा
0 कमेंट्स
खात्रीशीर जाहिराती
संबंधित जाहिराती